Join us

PHOTO: 'तू हुस्न की रानी है... ' पिवळ्या ड्रेसमध्ये सोनाली कुलकर्णीचं झक्कास फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 6:55 PM

1 / 8
मराठी सिनेसृष्टीतील 'अप्सरा' म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला ओळखलं जातं.
2 / 8
सध्या अभिनेत्री सन मराठी वाहिनीवरील ‘होऊ दे चर्चा… कार्यक्रम आहे घरचा !’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.
3 / 8
सोनाली सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याची पाहायला मिळते.
4 / 8
कधी तिच्या कामामुळे तर कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे ती चर्चेत येत असते.
5 / 8
नुकतेच तिने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हटके पोज देत नवीन फोटोशूट केलं आहे.
6 / 8
'आजचा रंग आकाशातला... 'असं कॅप्शन देत अभिनेत्रीने तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
7 / 8
पिवळा ड्रेस, कानात झुमके तसेच केस मोकळे सोडत सोनालीने खूप सुंदर पद्धतीने फोटो काढलेत.
8 / 8
दरम्यान, फोटोंमधील सोनाली कुलकर्णीचा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
टॅग्स :सोनाली कुलकर्णीसेलिब्रिटीसोशल मीडियाव्हायरल फोटोज्