सोनालीचा पारंपरिक टच असलेल्या मॉडर्न लूकची चर्चा; नव्या हेअर कटने खुलवलं सौंदर्य By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 5:17 PM1 / 8वेगवेगळ्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करत अभिनेत्रीने चाहत्यांवर मनावर अभिनयाचा ठसा उमटवला. 2 / 8मोठ्या पडद्यावर अभिनय करताना त्याला साधेपणाची जोड देत सोनालीने अपार लोकप्रियता मिळवली. 3 / 8सोनालीने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील दिग्दर्शकांना आपल्या कलेची दखल घेण्यास भाग पाडलं. 4 / 8'अगं बाई अरेच्या 2', 'डॉ. प्रकाश बाबा आमटे', 'सिंघम', 'वेल डन अब्बा', 'दिल चाहता हैं, 'प्यार तुने क्या किया', 'गुलाबजाम' अशा कितीतरी हिंदी, मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे.5 / 8नुकतेच सोनालीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे समर स्पेशल लूकमधील फोटो पोस्ट केल्याचं पाहायला मिळतंय. 6 / 8जांभळ्या रंगाच्या कॉटन साडीमध्ये अभिनेत्रीने कमाल पोज देत हे फोटोज क्लिक केलेत.7 / 8कपाळावर टिकली, नाकात नथणी तसेच साडी परिधान करत सोनालीने तिच्या पारंपरिक पेहरावाला मॉडर्न टच दिलाय. 8 / 8या व्हायरल फोटोंमधील सोनालीचा नवा हेअर कट चर्चेत आला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications