लाल साडी, सोनेरी काठ ... उर्मिलाच्या सौंदर्याचा अनोखा थाट! नव्या फोटोशूटची चर्चा By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 9:46 PM1 / 6Urmila Kothare Navratri Photos : अभिनेत्री उर्मिला कोठारे ही मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक गुणवान नायिका म्हणून ओळखली जाते2 / 6उर्मिलाने आज नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाच्या निमित्ताने एक छानसं फोटोशूट केलं आहे3 / 6नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाचा रंग म्हणजेच लाल रंगाच्या साडीतील फोटो उर्मिलाने पोस्ट केलेत4 / 6उर्मिलाने नेसलेल्या लाल साडीला गोल्डन रंगाचा सुंदर काठ असून ती खूपच खुलून दिसत आहे.5 / 6लाल साडीवर सुंदर छोटंसं नक्षीकाम केलं असून 'कलावती बाय रसिका'ने साडी डिझाइन केली आहे6 / 6उर्मिलाने गोल्डन रंगाचा मण्यांचा हार देखील घातला असून तो साडीचं सौंदर्य अजून खुलवत आहे आणखी वाचा Subscribe to Notifications