मिताली मयेकरचा बोल्ड अंदाज पाहिला का? सोशल मीडियावर वेधले लक्ष By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 5:52 PM1 / 10कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते.2 / 10नेहमीच तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरते.3 / 10अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही. 4 / 10याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.5 / 10तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. 6 / 10या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे.7 / 10 बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. 8 / 10सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. 9 / 10सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. 10 / 10मिताली अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची पत्नी आहे. दोघांच्याही फोटोंना रसिक नेहमीच पसंती देतात. आणखी वाचा Subscribe to Notifications