'पप्पी दे पारूला' फेम अभिनेत्री स्मिता गोंदकरनं केलं बोल्ड फोटोशूट, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 18:56 IST
1 / 8अभिनेत्री स्मिता गोंदकर ही तिच्या ग्लॅमरस आणि बिनधास्त अंदाजामुळे कायम चर्चेत असते.2 / 8स्मिता गोंदकर हिने नुकतेच बोल्ड फोटोशूट केले आहे.3 / 8स्मिता गोंदकरने पिंक रंगाचा ब्लेजऱ कोट परिधान केला आहे आणि तो तिने खांद्यावरून खाली सरकावला आहे.4 / 8स्मिता गोंदकरचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.5 / 8स्मिता गोंदकर बऱ्याचदा बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.6 / 8स्मिता गोंदकरला पप्पी दे पारूला या गाण्यातून खूप लोकप्रियता मिळाली आहे.7 / 8तसेच ती बिग बॉस मराठी शोमधून घराघरात पोहचली.8 / 8याशिवाय स्मिता गोंदकर हिने चित्रपटातही काम केले आहे.