'सैराट'मधील परश्याची आई खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, जाणून घ्या या अभिनेत्रीबद्दल By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 7:00 AM1 / 7'सैराट' ( Sairat Movie)चित्रपटाने प्रत्येक कलाकाराला पैसा, प्रसिद्धी, मान-सन्मान पुरस्कार सारं काही मिळवून दिलं. रसिकांनीसुद्धा या सगळ्या कलाकारांना भरभरुन प्रेम दिले आहे.2 / 7'सैराट' सिनेमात वैभवी परदेशीने परश्याच्या आईची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.3 / 7वैभवी परदेशी नागराज मंजुळेंच्या झुंड चित्रपटातही झळकली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला.4 / 7अभिनेत्री वैभवी परदेशी खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर ती सक्रीय असून फोटो शेअर करत असते.5 / 7ललित कला केंद्र यामधून वैभवीने शिक्षण घेतले आणि ती पुण्यात राहते.6 / 7याशिवाय ती फायरब्रांड चित्रपटातही झळकली आहे.7 / 7२७ मार्च १९८६ रोजी जन्मलेल्या वैभवीने सैराटमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications