गुलाबी साडी अन् कपाळी चंद्रकोर, अमृता खानविलकरचा मराठमोळा साज By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 11:16 AM1 / 6अभिनेत्री अमृता खानविलकर मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे.2 / 6अमृता खानविलकर प्रोजेक्टसोबत ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. 3 / 6नुकतेच अमृताने गुलाबी रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे. 4 / 6यात अमृताने गुलाबी रंगाची साडी कपाळी चंद्रकोर, हातात हिरव्या बांगड्या आणि केसांचा आंबाडा बांधून त्यावर गुलाबाची फुले माळली आहेत. 5 / 6अमृता खानविलकरने मराठमोळा साज करून फोटोशूट केले आहे. यात ती खूप सुंदर दिसते आहे. 6 / 6अमृता खानविलकरचे हे फोटो चर्चेत आले आहेत. या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications