Join us

प्रार्थना बेहेरेच्या घराला आहे सी फेसिंग व्ह्यू, अभिनेत्रीनं आपल्या सुंदर पेटिंग्सने केलीय घराची सजावट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 8:00 AM

1 / 17
प्रार्थना बेहरेच्या घरातून छान निळाशार समुद्र पहायला मिळतो. (Photo Instagram)
2 / 17
गुढीपाडव्याच्या दिवशी प्रार्थनाने शेअर केलेल्या फोटोतून तिच्या घरातील छान व्ह्यू पहायला मिळतो आहे. (Photo Instagram)
3 / 17
प्रार्थनाचे हे लिव्हिंग रूम आहे. (Photo Instagram)
4 / 17
प्रार्थनाच्या घरात हिरवीगार झाडे आणि पेटिंग्स पहायला मिळतात. (Photo Instagram)
5 / 17
भिंतीवरील हे पेटिंग्स स्वतः प्रार्थना बेहरेने बनवले आहे. तिनेच हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram)
6 / 17
प्रार्थनाच्या घरातील प्रत्येक भिंत पेटिंग्स आणि विविध गोष्टींचा वापर करून सजवण्यात आली आहे. (Photo Instagram)
7 / 17
प्रार्थनाच्या घराला छान बाल्कनी आहे. या बाल्कनीत बऱ्याचदा ती वर्कआउट करताना दिसते. या बाल्कनीत वर्कआउट करतानाचे व्हिडीओ प्रार्थनाने शेअर केले आहेत. (Photo Instagram)
8 / 17
या बाल्कनीत प्रार्थनाने वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली आहेत. स्वतः ती या झाडांची काळजी घेताना दिसते आहे. (Photo Instagram)
9 / 17
प्रार्थना बऱ्याचदा बाल्कनीत फोटोशूट करताना दिसते. (Photo Instagram)
10 / 17
प्रार्थनाला पाळीव प्राण्यांची आवड असून त्यांच्याकडे दोन कुत्रे आहेत. (Photo Instagram)
11 / 17
त्यांचे फोटोदेखील ती सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Instagram)
12 / 17
प्रार्थनाच्या बेडरूममध्ये तिची आणि तिचा नवरा अभिषेक जावकरचे छान फोटो फ्रेम्स पहायला मिळत आहेत. (Photo Instagram)
13 / 17
प्रार्थना बऱ्याचदा फॅमिलीसोबतचे फोटो शेअर करत असते. (Photo Instagram)
14 / 17
फार कमी लोकांना माहिती आहे प्रार्थनाचा पती अभिषेक जावकर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. (Photo Instagram)
15 / 17
अभिषेकने काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. 'डब्बा एैस पैस', 'सॉल्ट आणि प्रेम' यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे. (Photo Instagram)
16 / 17
प्रार्थना बऱ्याचदा घरातच फोटोशूट करताना दिसते. (Photo Instagram)
17 / 17
प्रार्थनाचे सर्व फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आले आहेत. (Photo Instagram)
टॅग्स :प्रार्थना बेहरे