तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ! प्रसाद ओकचे पत्नी मंजिरीसोबत खास फोटोशूट By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 4:48 PM1 / 11सोशल मीडियावर प्रसाद आणि मंजिरी दोघेही सक्रीय असतात.2 / 11दोघेही एकमेकांसोबतचे खास फोटो चाहत्यांसह शेअर करताना दिसतात.3 / 11पुन्हा एकदा या कपलचे फोटो समोर आले आहेत.4 / 11दोघांची केमिस्ट्री पाहून चाहतेही लाईक्स आणि कमेंट्स देत असल्याचे पाहायला मिळत आहे.5 / 11दोघांच्या केमिस्ट्रीप्रमाणे त्यांची लव्हस्टोरीही खास आहे.6 / 117 जानेवारी 1998 मध्ये प्रसाद आणि मंजिरी लग्नबंधनात अडकले होते.7 / 11प्रसादचे मंजिरीसह लव्ह मॅरेज आहे. 8 / 11प्रसादप्रमाणे मंजिरीलाही अभिनयाची आवड आहे.9 / 11अभिनय कार्यशाळेतच दोघांची पहिली भेट झाली आणि तिथूनच त्यांच्या लव्हस्टोरीलाही सुरुवात झाली होती.10 / 11विशेष म्हणजे दोघांपैकी कुणीही प्रमोज केले नाही.11 / 11एकमेकांना ते आवडू लागल्याचे त्यांचेच त्यांना कळाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications