'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुक्ता खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पाहा तेजश्री प्रधानचे ड्रेसमधील फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 09:57 AM2024-12-11T09:57:36+5:302024-12-11T10:14:35+5:30

Tejashree Pradhan : तेजश्री प्रधानने नुकतेच एथनिक ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

अभिनेत्री तेजश्री प्रधान मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे.

तेजश्री प्रधान सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.

नुकतेच तेजश्री प्रधानने ग्रीन रंगाच्या शेडमधील एथनिक ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय.

यात तेजश्री खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

सध्या तेजश्री प्रधान प्रेमाची गोष्ट या मालिकेत काम करताना दिसते आहे. यात तिने मुक्ताची भूमिका साकारली आहे.

प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता प्रेक्षकांना खूपच भावते आहे.

लवकरच तेजश्री प्रधान एका सिनेमात झळकणार आहे.

तेजश्री प्रधान बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.