'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुक्ता खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पाहा तेजश्री प्रधानचे ड्रेसमधील फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 9:57 AM1 / 8अभिनेत्री तेजश्री प्रधान मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे.2 / 8तेजश्री प्रधान सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. 3 / 8नुकतेच तेजश्री प्रधानने ग्रीन रंगाच्या शेडमधील एथनिक ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय. 4 / 8यात तेजश्री खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. 5 / 8सध्या तेजश्री प्रधान प्रेमाची गोष्ट या मालिकेत काम करताना दिसते आहे. यात तिने मुक्ताची भूमिका साकारली आहे.6 / 8प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता प्रेक्षकांना खूपच भावते आहे. 7 / 8लवकरच तेजश्री प्रधान एका सिनेमात झळकणार आहे.8 / 8तेजश्री प्रधान बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. आणखी वाचा Subscribe to Notifications