अशी सुरु झाली होती प्रिया बापट आणि उमेश कामतची लव्हस्टोरी, See Pics By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 7:00 AM1 / 9मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट हे एक क्युट कपल म्हणून ओळखले जातात. (Photo Instagram)2 / 9प्रिया आणि उमेश एकाच इंडस्ट्रीत असल्याने एकमेकांना खूप अगोदरपासून चांगले मित्र होते. (Photo Instagram)3 / 9 कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले पण एकमेकांसाठी असलेले प्रेम व्यक्त कोण करणार अशी अडचण होती. (Photo Instagram)4 / 9 अखेर प्रियाने पुढाकार घेत प्रेम व्यक्त केले आणि उमेशने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या प्रेमाला होकार दिला. (Photo Instagram)5 / 9 सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ते लग्नबेडीत अडकले होते. (Photo Instagram)6 / 9 त्यांच्या लग्नाला 8 वर्षे झाले असतानाही आजही त्यांच्यातील केमिस्ट्री खूप भारी वाटते. (Photo Instagram)7 / 9अखेर उमेशने लग्नाचा निर्णय घेत ऑक्टोबर 2011 साली लग्न केले. (Photo Instagram)8 / 9ते दोघे सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. (Photo Instagram)9 / 9त्यांच्या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात.(Photo Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications