Join us  

'गाढवाचं लग्न' मधली सावळ्या कुंभाराची गंगी आठवतेय का ? पाहा तिचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 1:23 PM

1 / 10
राजश्रीने साकारलेली ही भूमिका इतकी गाजली की आजही सावळ्या कुंभाराच्या गंगेला रसिक विसरलेले नाहीत.
2 / 10
सार्‍यांची आवडती गंगेला आज रसिक त्याच भूमिकेने ओळखत असले तरी आता काळानुसार तिच्यातही बदल झाला आहे.
3 / 10
गंगी खर्‍या आयुष्यात अधिक ग्लॅमरस असून तिचा गावरान अंदाज रसिकांना पसंत पडला.
4 / 10
अगदी त्याचप्रमाणे तिचा हा ग्लॅमरस अंदाज रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.
5 / 10
सोशल मीडियावर विविध अंदाजातील फोटो पाहून चाहते घायाळ नाही झाले तरच नवल.
6 / 10
रिअल लाइफमध्ये राजश्रीला मॉर्डन रहायला आवडतं.
7 / 10
तिचे तितकेच सुंदर आणि ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
8 / 10
इन्स्टाग्रामवर तिचे हे फोटो ग्लॅमरस असण्यासह तितकेच घायाळ करणारे सौंदर्य आहे.
9 / 10
या प्रत्येक फोटोमधील राजश्रीची दिलखेचक अदा कुणालाही घायाळ करेल अशीच आहे.
10 / 10
या सगळ्या फोटोंमध्ये तिचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.
टॅग्स :मकरंद अनासपुरे