Join us  

सुंदरा मनामध्ये भरली..! रिंकू राजगुरूने शेअर केले अनारकली ड्रेसमधले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 9:45 AM

1 / 7
अभिनेत्री रिंकू राजगुरूने सैराट चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण केले. पहिल्याच सिनेमातून ती घराघरात पोहचली.
2 / 7
सैराटनंतर रिंकूच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये वाढ झाली.
3 / 7
सैराट चित्रपटानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने बऱ्याच सिनेमात काम केले.
4 / 7
रिंकू राजगुरू सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
5 / 7
नुकतेच रिंकूने अनारकली ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.
6 / 7
रिंकू राजगुरूच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.
7 / 7
रिंकू राजगुरूने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये तेरे बिन लिहिले आहे.
टॅग्स :रिंकू राजगुरू