आकाश ठोसरच्या कुटुंबियांना कधी पाहिलंय का? जाणून घ्या कोण आहे त्याच्या फॅमिलीत By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 1:56 PM1 / 9नागराज मंजुळे यांच्या सैराट सिनेमातून नावारुपाला आलेला अभिनेता म्हणजे आकाश ठोसर.2 / 9उत्तम अभिनयाच्या जोरावर आकाशने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली आहे.3 / 9अलिकडेच त्याचा घर, बंदूक, बिरयानी हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्यामुळे सध्या तो चर्चेत आहे.4 / 9गेल्या काळापासून आकाशच्या सोशल मीडियावरचा वावर वाढला आहे.5 / 9आकाश वरचेवर इन्स्टाग्रामवर त्याचे काही स्टायलिश फोटो शेअर करत असतो.6 / 9सोशल मीडियावर आकाशच्या फिल्मी करिअरची कायम चर्चा रंगते. मात्र, यावेळी त्याच्या कुटुंबाची चर्चा रंगली आहे.7 / 9आकाशच्या कुटुंबात नेमकं कोण असेल, त्याचे कुटुंबीय काय करतात हा प्रश्न अनेकांना पडतो.8 / 9आकाशच्या कुटुंबात त्याची आई, एक भाऊ आणि दोन बहिणी असल्याचं सांगण्यात येतं.9 / 9आकाशच्या बहिणींची लग्न झाली असून तो कायम त्याच्या भाचीसोबतचे गोड फोटो शेअर करत असतो. आणखी वाचा Subscribe to Notifications