Join us

पाठकबाईं उर्फ अक्षया देवधरचा मराठमोळा साज श्रृंगार पाहून तुम्हीही व्हाल फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 7:00 AM

1 / 8
अभिनेत्री अक्षया देवधर सोशल मीडियावरही बरीच एक्टिव्ह असते. (PHOTO INSTAGRAM)
2 / 8
आपले फोटो आणि व्हिडिओ ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM)
3 / 8
या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. (PHOTO INSTAGRAM)
4 / 8
अक्षया ही नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पारंपरिक पोशाख परिधान केलेले फोटो पोस्ट करते. (PHOTO INSTAGRAM) (PHOTO INSTAGRAM)
5 / 8
अक्षयाची 'तुझ्यात जीव रंगला' ही पहिलीच मालिका असून पाठक बाई म्हणून तिने या मालिकेतून लोकप्रियतेचे शिखर गाठले. (PHOTO INSTAGRAM)
6 / 8
मालिकेत अक्षया रसिकांना नेहमीच सोज्वळ रुपात दिसत असते. (PHOTO INSTAGRAM)
7 / 8
त्यामुळे अल्पावधीतच तिने रसिकांची मनं जिंकली. (PHOTO INSTAGRAM)
8 / 8
राणादा आणि पाठकबाई यांची निरागस, निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. (PHOTO INSTAGRAM)
टॅग्स :अक्षया देवधर