हॉट आणि बोल्ड स्मिता गोंदकरचे फोटो पाहून व्हाल क्लीन बोल्ड, पाहा तिचे Unseen फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 17:14 IST
1 / 9बिग बॉस मराठी' सीझन 1 मधून स्मिता गोंदकर हे नाव घराघरात पोहोचले. (PHOTO INSTAGRAM)2 / 9'पप्पी दे पारुला' म्हणत तिने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. (PHOTO INSTAGRAM)3 / 9 स्मिता गोंदकर विविध सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत रसिकांच्या मनात घर केलं आहे. (PHOTO INSTAGRAM)4 / 9सिनेमासोबतच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. (PHOTO INSTAGRAM)5 / 9 तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. (PHOTO INSTAGRAM)6 / 9सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. (PHOTO INSTAGRAM)7 / 9सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असते (PHOTO INSTAGRAM)8 / 9सोशल मीडियावर तिला अनेक फॉलोअर्स आहेत. (PHOTO INSTAGRAM)9 / 9स्मिता आपल्या नव्या प्रोजक्टची माहिती फॅन्सना सोशल मीडियाच्या माध्यातून देत असते. (PHOTO INSTAGRAM)