Join us  

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अभिनेत्रीचं सुंदर फोटोशूट, मोहक रुपाने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 2:37 PM

1 / 10
'आनंदी गोपाळ' (Anandi Gopal) फेम अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद (Bhagyashree Milind) हिने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त (Shree Krishna Janmashtami 2024) खास फोटोशूट केलं आहे.
2 / 10
भाग्यश्रीने हे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3 / 10
राधाच्या मनमोहक रुपात भाग्यश्रीने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
4 / 10
मोरपंखी रंगसंगतीच्या लेहेंग्यामध्ये भाग्यश्रीचं सौंदर्य खुललं आहे.
5 / 10
'प्रेम बरखा जो बरसे.. कोई ऐसे क्यूं तरसे , राधिके.. तोहे कैसे मै ये समझाऊ.. क्यूं मै ऐसे डर जाऊ.. सांवरे , राधिके – जावेद अख़्तर' असे कॅप्शन भाग्यश्रीने या फोटोंना दिले आहे.
6 / 10
भाग्यश्रीने सुंदर पोज दिल्या आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
7 / 10
श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या भाग्यश्रीच्या हातात मोरपंख दिसत आहे.
8 / 10
अनेकांनी हार्ट इमोजी पोस्ट करत तिच्या सौंदर्यांचे कौतुक केले.
9 / 10
या लेटेस्ट फोटोशूटवर कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडला आहे.
10 / 10
केसांची सुंदर हेअरस्टाईल करत भाग्यश्रीने फुलं माळली आहेत.
टॅग्स :भाग्यश्री मिलिंदमराठी अभिनेताजन्माष्टमी