Join us

स्मिता गोंदकरचं बिकिनीत बोल्ड फोटोशूट, किलर लूकनं चाहत्यांना केलं क्लीनबोल्ड!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 1:09 PM

1 / 9
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री स्मिता गोंदकर चाहत्यांसोबत नेहमी ग्लॅमरस फोटो शेअर करते.
2 / 9
बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रींमध्ये स्मिता गोंदकर हिचं नाव आवर्जून घेतले जाते.
3 / 9
स्मिताने नुकतेचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4 / 9
स्मिताचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या या फोटोंवर अनेक लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
5 / 9
स्मिताने नुकतेच बिकिनीत फोटोशूट केले आहे.
6 / 9
स्मिता गोंदकर हिने व्हाइट रंगाची बिकिनी परिधान केली असून त्यात एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
7 / 9
तिने क्रुझमधील स्विमिंग पूलमध्ये हे ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.
8 / 9
स्मिता गोंदकर नेहमीप्रमाणेच या बिकिनी फोटोशूटमध्ये बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे.
9 / 9
स्मिता गोंदकरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
टॅग्स :स्मिता गोंदकर