सोनाली कुलकर्णीने दुबईत साजरी केली पहिली मकरसंक्रांत, हलव्याच्या दागिन्यात दिसतेय लयभारी! By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 6:42 PM1 / 9सोनालीने लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत साजरी केली आहे.2 / 9सोनाली कुलकर्णीने काळ्या रंगाची साडी, हलव्याचे दागिने परिधान केले आहे.3 / 9सोनाली कुलकर्णीचे हलव्याचे दागिन्यात आणि काळ्या रंगाच्या साडीत सुंदर दिसते आहे.4 / 9सोनाली कुलकर्णीचा नवरा कुणाल बेनोडेकरने देखील कुर्ता परिधान केला आहे.5 / 9सोनालीने संक्रांतीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.6 / 9सोनालीने संक्रांतीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.7 / 9सोनाली कुलकर्णीने फोटो शेअर करत लिहिले की, जेव्हा संपूर्ण कुटुंब येतं एकत्र.. तेव्हाच साजरी होते पहिली संक्रांत.. 8 / 9सोनाली कुलकर्णीच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.9 / 9सोनाली कुलकर्णीचे इंस्टाग्रामवर १.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications