सोनाली कुलकर्णीच्या हटके योगा पोज पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात है ! By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 8:18 PM1 / 11सध्याच्या काळात फिट राहणं हे फारच गरजेचं आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या चाहत्यांना फिटनेससाठी प्रेरणा देत असते.2 / 11सोनालीने केलेली काही ही आसनं पाहून तुम्हीही थक्क व्हाल.3 / 11तिचे योगाचे काही फोटोज इटनेरनेटवर भरपूर वायरल झाले होते. 4 / 11विविध सिनेमात सोनालीनं वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत.5 / 11नुसते शारीरिक स्वास्थ्य असून चालत नाही तर त्या बरोबर मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य राहिलं पाहिजे हे योगामुळे शक्य होतं.6 / 11 रोज आपल्या मनात आणि शरीरात साठून राहणाऱ्या ताण तणावांचा निचरा करायचा असेल तर त्यासाठी योगाचा काही मिनिटांचा दैनंदिन सराव पुरेसा असतो.7 / 11 योगासने, प्राणायाम आणि ध्यान धारणा ही सर्व ताण तणाव नाहीशी करणारी प्रभावी तंत्रे आहेत. 8 / 11योगाच्या सरावाने शरीरातील विष द्रव्ये आणि ताण तणाव शरीराबाहेर कशी टाकली जातात याचा अनुभव जेंव्हा तुम्ही दररोज योगा करता तेव्हा येतो.'9 / 11सोनाली कुलकर्णीचा हा अंदाज पाहून पाहून तुम्हालाही योगा करण्यासाठी प्रेरणा नक्कीच मिळाली असेल.10 / 11नित्यनियमाने योगा करत ती स्वतःला अशा प्रकारे फिट ठेवते.11 / 11 नेहमीच ती वेगवेगळ्या प्रकारचं वर्कआउट करताना दिसते. आणखी वाचा Subscribe to Notifications