PHOTO: सोनाली कुलकर्णीचं फोनबुथ फोटोशूट; ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसतेय खूपच ग्लॅमरस By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2024 1:25 PM1 / 8मराठी सिनेसृष्टीतील 'अप्सरा' या नावाने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला ओळखलं जातं. 2 / 8सोनाली उत्तम अभिनयासह नृत्यकलेतही पारंगत आहे.3 / 8सोशल मीडियावरही अभिनेत्रीचा दांडगा वावर आहे.4 / 8त्याद्वारे सोनाली कुलकर्णी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. 5 / 8नुकतंच सोनालीने फोनबुथ फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.6 / 8काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस, हाय हिल्स अन् मोकळे केस अशा लूकमध्ये ती पाहायला मिळतेय.7 / 8सोनाली कुलकर्णी या फोटोंमध्ये खूपच ग्लॅमरस दिसतेय. 8 / 8'Red lips, red heels, red booth while i sparkle in black and gold...' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलंय. आणखी वाचा Subscribe to Notifications