Join us  

Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट! लंडनमधील रिसेप्शनचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 5:23 PM

1 / 9
सध्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या (Sonalee Kulkarni) लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. कारणही तसंच आहे कारण सोनाली कुलकर्णी तिच्या लग्नातील अविस्मरणीय क्षणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.
2 / 9
तुम्ही तिच्या मेहेंदी आणि हळदीचे अगदी लग्नाच्या दिवशीचे फोटो पाहिले आहेत.
3 / 9
आता सोनालीने रिसेप्शनचे फोटो शेअर केले आहेत.
4 / 9
रिसेप्शनमध्ये तिने व्हाइट गाउन परिधान केला होता. तर कुणाल बेनोडेकरने ब्लू रंगाचा ब्लेझर सूट घातला आहे.
5 / 9
सोनाली कुलकर्णीचा रिसेप्शनचा लूक चाहत्यांना खूप भावतो आहे.
6 / 9
सोनाली कुलकर्णीचा रिसेप्शनचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
7 / 9
लंडनमध्ये सोनाली-कुणालचा दुसऱ्यांदा थाटामाटात लग्नसमारंभ पार पडला होता.
8 / 9
सोनालीने या लग्नाचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
9 / 9
‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा शाही लग्नसोहळ्याची मालिका प्रदर्शित झाली.
टॅग्स :सोनाली कुलकर्णी