सोनाली कुलकर्णीच्या बोल्ड बिकनी लूकची होतेय सर्वत्र चर्चा, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर! By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 5:40 PM1 / 9सोनाली कुलकर्णीनं लग्नाचा पहिला वाढदिवस नुकताच झाला. या दिवशी सोनीला पती कुणाल बेनोडेकरसोबत पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे.2 / 9सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर तिसऱ्या हनिमूनचे फोटो शेअर केले आहेत. #3rdhoneymoon असा हॅशटॅग तिने वापरला आहे. 3 / 9सोनाली व कुणाल सध्या मॅक्सिकोत हनिमून एन्जॉय करत आहेत.4 / 9सोनालीने हनीमूनदरम्यानचे बिकनीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.5 / 9सोनाली कुलकर्णी बिकनीत खूपच बोल्ड दिसते आहे.6 / 9सोनाली कुलकर्णीचे बिकनीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.7 / 9सोनालीने मागील वर्षी ७ मे रोजी कुणाल बेनोडेकरसोबत दुबईतील एका मंदिरात लग्नगाठ बांधली होती. गेल्या ७ मे रोजी लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सोनालीनं पुन्हा एकदा विधीवत लग्न केलं.8 / 9७ मे २०२२ रोजी सोनाली आणि कुणालच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं. हेच औचित्य साधून त्यांनी याच दिवशी विधिवत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.9 / 9सोनालीचा नवरा कुणाल दुबईत वास्तव्याला असतो. त्याचे कुटुंबीय लंडनला वास्तव्यास असतात. आणखी वाचा Subscribe to Notifications