Join us

'टाईमपास'मधली प्राजू आता दिसते खूप ग्लॅमरस, फोटो पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 17:30 IST

1 / 8
'टाईमपास' चित्रपटात प्राजूची भूमिका साकारणारी बालकलाकार केतकी माटेगावकरमध्ये आता खूपच बदल झालेला पाहायला मिळत आहे.
2 / 8
केतकी माटेगावकरला प्राजूच्या भूमिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली.
3 / 8
टाईमपास चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास १० वर्ष उलटून गेली आहेत. त्यामुळे केतकीतही खूप मोठा बदल पाहायला मिळतोय.
4 / 8
केतकी माटेगावकर दिवसेंदिवस खूप ग्लॅमरस होत चालली आहे. सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतात.
5 / 8
नुकतेच केतकी माटेगावकरने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. यात तिने वाइन रंगाचा गाउन परिधान केला आहे.
6 / 8
या फोटोशूटमध्ये तिने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
7 / 8
केतकीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
8 / 8
केतकी माटेगावकर अभिनेत्रीसोबत उत्तम गायिकादेखील आहे.
टॅग्स :केतकी माटेगावकर