Wow! लॉकडाउनमध्ये या मराठमोळ्या अभिनेत्रीने लढवली शक्कल, चक्क न्यूजपेपरचा बनवला ड्रेस By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 7:00 AM1 / 8कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे सर्व कलाकार घरात कैद आहेत.2 / 83 / 8मराठी अभिनेत्री व डान्सर कृतिका गायकवाडदेखील तिच्या घरीच असून ती घरातल्यांसोबत वेळ व्यतित करते आहे.4 / 8कृतिका गायकवाड सोशल मीडियावर सक्रीय असून ती बऱ्याचदा तिचे फोटोशूट शेअर करत असते.5 / 8लॉकडाउनमध्ये फोटोशूट शक्य नसल्यामुळे आता कृतिकानेच शक्कल लढवली आहे.6 / 8कृतिकाने चक्क वर्तमानपत्राचा ड्रेस बनवला असून तो परिधान करत तिने फोटोशूटसुद्धा केलं आहे.7 / 8कृतिकाचा हा नवीन ड्रेस सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.8 / 8कृतिकाने स्वत:च वर्तमानपत्रापासून ऑफ शोल्डर क्रॉप टॉप आणि स्कर्ट तयार केला आहे. ‘क्वारंटाइनमधील प्रयोग’ असं कॅप्शन देत तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications