डिझायनर आऊटफिटमध्ये सावनीचा ग्लॅमरस अंदाज; नेटकऱ्यांच्या खिळल्या नजरा By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 5:25 PM1 / 7मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायिका म्हणजे सावनी रवींद्र. मराठीसह तेलुगू, तामिळ भाषांमध्येही सावनीने गाणी सादर केली आहेत.2 / 7आज लोकप्रिय गायिका म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. सावनी तिच्या गाण्यासोबतच तिच्या लूकबाबतही प्रचंड सजग आहे.3 / 7सावनी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे कायम तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.4 / 7सध्या नेटकऱ्यांमध्ये सावनीच्या ग्लॅमरस लूकची चर्चा रंगली आहे. सावनीने लाल रंगाच्या वेस्टर्न आऊटफिटमध्ये तिचं फोटोशूट केलं आहे.5 / 7सावनी या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसून येत आहे. त्यामुळे तिच्या फोटोवर नेटकरी कमेंटचा पाऊस पाडत आहेत.6 / 7सावनीचे हे फोटो bharat pawar photography यांनी क्लिक केले असून मेकअप thevinod sarode यांनी केला आहे.7 / 7सावनीने चंद्रमुखी 2 या सिनेमातील ये मन तुम्हें, ये तन तुम्हें' हे गाणं गायलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications