Guess Who: फोटोतील या गोंडस मुलीला ओळखलंत का? गाजवतेय मराठी मालिकाविश्व By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2024 1:53 PM1 / 8सेलिब्रिटी सोशल मीडियावर अनेकदा त्यांचे बालपणीचे फोटो शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा देतात. शिवाय चाहते देखील त्यांच्याबद्दल जाणूस घेण्यास उत्सुक असतात. 2 / 8दरम्यान, सोशल मीडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीणीचा बालपणीचा एक फोटो समोर आला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकर आहे.3 / 8मधुराणीचा हा बालपणीचा फोटो पाहून चाहते तिला ओळखू शकले नाहीत. 4 / 8मधुराणी प्रभुलकरने ही मराठी मनोरंजनविश्वातील नावाजलेली अभिनत्री आहे. गेली ५ वर्षे स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते या मालिकेच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन केलं. 5 / 8दरम्यान, अलिकडेच या लोकप्रिय मालिकेने अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ३० नोव्हेंबरला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला. 6 / 8अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. शिवाय यातील कलाकारांना वेगळी ओळख मिळवून दिली.7 / 8'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारून मधुराणी प्रभुलकर घराघरात पोहोचली. 8 / 8या मालिकेने तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. आता 'आई कुठे काय करते' संपल्यानंतर मधुराणी भावुक झाली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications