मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टायलिश फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 07:00 IST
1 / 9भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले.2 / 9यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' अशा चित्रपटात दिसली होती.3 / 9भाग्यश्रीने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे.4 / 9भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर एक्टिव्ह असून ती फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. 5 / 9नुकतेच भाग्यश्रीने नव्या फोटोशूटमधील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. 6 / 9या फोटोंमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. 7 / 9तिच्या या फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 8 / 9भाग्यश्री लवकरच तमीळ चित्रपटात झळकणार आहे.9 / 9