मराठमोळी निर्माती श्वेता शिंदे पिवळ्या साडीत दिसली खूपच ग्लॅमरस, फ्लॉन्ट केली फिगर By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 4:52 PM1 / 10मराठी अभिनेत्री श्वेता शिंदे (Shweta Shinde) हिने अभिनयातच नाहीतर निर्मिती क्षेत्रातही आपली छाप उमटवली आहे. 2 / 10‘लागिर झालं जी’ मालिकेची निर्मिती श्वेता शिंदेनेच केली होती. या मालिकेला मिळालेल्या भरघोस यशानंतर 'साता जल्माच्या गाठी', 'मिसेस मुख्यमंत्री' आणि 'देवमाणूस 2' या मालिकांची निर्मितीही तिने केली. 3 / 10आता श्वेता शिंदे हिने पिवळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे. 4 / 10श्वेता शिंदेने मॉरिशसमध्ये हे फोटोशूट केले आहे.5 / 10श्वेता शिंदेने या फोटोशूटमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.6 / 10इतकेच नाही तर तिने साडीत फिगरदेखील फ्लॉन्ट केली आहे.7 / 10साडीतल्या फोटोशूटमध्ये श्वेता शिंदे खूपच ग्लॅमरस दिसते आहे.8 / 10श्वेता शिंदेचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.9 / 10श्वेताने ‘कुमकुम’, ‘घराना’ यांसारख्या हिंदी आणि ‘चार दिवस सासूचे’, ‘अवघाचि संसार’ आणि ‘लक्ष्य’ यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केलं.10 / 10श्वेताने मालिकांप्रमाणे चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 'बाप रे बाप डोक्याला ताप', 'देऊळबंद', 'इश्श्य', 'यळकोट यळकोट जय मल्हार' अशा सिनेमांमध्ये श्वेता शिंदेने भूमिका साकारल्या होत्या. आणखी वाचा Subscribe to Notifications