Marathmoli producer Shweta Shinde looks very glamorous in red saree, see photo
मराठमोळी निर्माती श्वेता शिंदे लाल रंगाच्या साडीत दिसतेय खूपच ग्लॅमरस, पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 4:04 PM1 / 9मराठी अभिनेत्री श्वेता शिंदे (Shweta Shinde) हिने अभिनयातच नाहीतर निर्मिती क्षेत्रातही आपली छाप उमटवली आहे.2 / 9‘लागिर झालं जी’ मालिकेची निर्मिती श्वेता शिंदेनेच केली होती. या मालिकेला मिळालेल्या भरघोस यशानंतर 'साता जल्माच्या गाठी', 'मिसेस मुख्यमंत्री' आणि 'देवमाणूस 2' या मालिकांची निर्मितीही तिने केली.3 / 9श्वेता शिंदे हिने लाल रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.4 / 9श्वेता शिंदे हिने नवरात्रीच्या निमित्ताने फोटोशूट केले आहे.5 / 9श्वेता शिंदेने या फोटोशूटमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.6 / 9इतकेच नाही तर तिने साडीत फिगरदेखील फ्लॉन्ट केली आहे.7 / 9श्वेता शिंदेचे साडीतले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.8 / 9श्वेताने ‘कुमकुम’, ‘घराना’ यांसारख्या हिंदी आणि ‘चार दिवस सासूचे’, ‘अवघाचि संसार’ आणि ‘लक्ष्य’ यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केलं.9 / 9श्वेताने मालिकांप्रमाणे चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 'बाप रे बाप डोक्याला ताप', 'देऊळबंद', 'इश्श्य', 'यळकोट यळकोट जय मल्हार' अशा सिनेमांमध्ये श्वेता शिंदेने भूमिका साकारल्या होत्या. आणखी वाचा Subscribe to Notifications