सैफ अली खान सोबत लग्न करण्याआधी अमृता सिंगने 'या' क्रिकेटर सोबत केला होता साखरपुडा... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 4:09 PM1 / 15अमृता सिंग आणि सैफ अली खानबद्दल सर्वांनाच माहित आहे.2 / 15सैफच्या आधी अमृता भारतीय क्रिकेटर 'रवी शास्त्री' यांना डेट करत होती3 / 15या क्रिकेटरसोबत अमृताचा साखरपुडादेखील झाला होता.4 / 15अमृता आणि रवी यांनी १९८६ मध्ये साखरपुडा केला होता.5 / 15८० च्या दशकातील रवी आणि अमृताच्या अफेरच्या चर्चा बऱ्याच रंगल्या होत्या.6 / 15अमृता आणि रवी यांनी एका मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केले होते 7 / 15फोटोशूटनंतर दोघांनी त्यांच्या नात्याला अधिकृतपणे मान्याता दिली8 / 15रवी शास्त्री यांना अभिनेत्री पत्नी नको हवी होती.9 / 15अमृता त्याकाळची गाजलेली अभिनेत्री होती आणि ती आपले करिअर सोडू शकत नव्हती.10 / 15यामुळे या दोघांची लव्हस्टोरी जास्त काळ टिकू शकली नाही. 11 / 15१९९० मध्ये रवी यांनी रितू सिंगशी विवाह केला12 / 15तर, अमृताने १९९१ मध्ये सैफ अली खानशी लग्न केलं.13 / 15सैफ कडून अमृताला 2 मूल आहेत. सारा अली खान आणि इब्राहिमअली खान.14 / 15१२ वर्ष एकमेकांसोबत संसार केल्यानंतर २००४ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.15 / 15सैफनी अमृताशी घटस्फोट घेतल्यानंतर ८ वर्षांनी अभिनेत्री करीना कपूरशी दुसरं लग्न केल. आणखी वाचा Subscribe to Notifications