मायराच्या आई-बाबांनी दिली गोड बातमी, घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, मुलगा की मुलगी? By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 4:21 PM1 / 8'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मायरा वायकुळ नेहमी चर्चेत असते. 2 / 8मायराचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. पण, मायरा आता एका चिमुकल्याची चाहती झाली आहे. बालकलाकार मायरा वैकुळ आता मोठी ताई झाली आहे. 3 / 8मायराची आई श्वेताने बाळाला जन्म दिला आहे. मायराच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती शेअर केली आहे.4 / 8 मायराचे आई-बाबा श्वेता व गौरव वायकुळ यांना मुलगा झाला आहे. मायरला आता एक भाऊ मिळाला आहे. 5 / 8इन्स्टाग्राम शेअर केलेल्या फोटोंमध्ये मायरा ही तिच्या आई वडिलांसोबत दिसते आहे.6 / 8मायरा मोठी ताई झाल्याने तिचे चाहते खूप खूश झाले आहेत. या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. 7 / 88 / 8गुढीपाडव्याच्या दिवशी मायराने आई-वडिलांबरोबर खास फोटोशूट करत चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications