'व्हॅलेंटाईन डे'साठी लाल शर्ट परिधान करुन तयार होणाऱ्या मराठीतल्या या चॉकलेट बॉयला ओळखलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 17:06 IST
1 / 7भूषण प्रधानने सोशल मीडियावर खास फोटो पोस्ट केलेत2 / 7भूषण प्रधान व्हॅलेंटाईन डेसाठी खास तयार होताना दिसतोय3 / 7भूषण प्रधान कपडे काढत तयार होताना दिसतोय4 / 7भूषण प्रधान लाल रंगाच्या शर्टमध्ये हँडसम दिसतोय5 / 7भूषण प्रधानचं सोशल मीडियावर खुप फॅन फॉलोईंग आहे6 / 7भूषण प्रधानच्या हातात प्रेमविषयावर आधारित एक पुस्तक दिसतंय7 / 7द फाईव्ह लव्ह लँग्वेज असं या पुस्तकाचं नाव आहे. भूषणच्या या फोटोंना त्याच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिलीय