पर्वत, माळरानावर फिरताना दिसले मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर, शेअर केले फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2020 11:39 AM1 / 9अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कोंवर एकत्र वेळ व्यतित करत आहे. कित्येक दिवस ते पर्वत, माळरानांवर फिरत आहे.2 / 9मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर सोशल मीडियावर एक्टिव्ह आहेत.3 / 9५५ वर्षांचा मिलिंद सोमण स्वतःला फिट ठेवतो. तसेच ट्रॅव्हेलिंग आणि ट्रॅकिंग करायला त्याला आवडते.4 / 9अंकिता आणि मिलिंद सध्या पश्चिम बंगालच्या सर्वांत उंच पर्वतावर पहायला मिळत आहे.5 / 9सोशल मीडियावर फोटो शेअर करत आहेत. अंकिताने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला जो माउंट एव्हरेस्टचा आहे.6 / 9फोटोमध्ये अंकिताचे डोके मिलिंदच्या खांद्यावर आहे, ते दोघे एकमेकांमध्ये गुंतलेले दिसत आहे.7 / 9अंकिता कोंवर आणि मिलिंद सोमण २०१८ साली लग्न केले. हे कपल ट्रॅव्हेलिंगचे शौकीन आहे.8 / 9ऑक्टोबरमध्ये दोघे अमेरिकेत गेले होते आणि त्यानंतर गोव्यामध्ये होते. तिथे मिलिंद ५५वा वाढदिवस साजरा केला होता.9 / 9मिलिंद आणि अंकिताने सँडकैफू पासून फालूतपर्यंत ट्रेकिंग केले जे जवळपास २१ किलोमीटर आहे. (सभी फोटो इंस्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications