By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 12:12 IST
1 / 6अभिनेत्री श्रिया पिळगावकरने कमी कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6अलीकडेच श्रिया पिळगावकर Grazia Millenial Awards २०२२ मध्ये स्टायलिश लूकमध्ये पोहोचली. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6श्रिया पिळगावकर अवॉर्ड फंक्शनमध्ये ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 6श्रिया पिळगावकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 6श्रियाचे सोशल मीडिया अकाऊंट इंस्टाग्रामवर 6 लाख 77 हजार फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 6