By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 18:36 IST
1 / 7अभिनेत्री मौनी रॉय सध्या तिच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये तिची निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7मौनी रॉयने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7या फोटोंमध्ये मौनी रॉयने काळ्या रंगाचा बॉडीकॉन गाऊन घातलेला दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7या लूकमध्ये मौनी रॉय कॅमेऱ्यासमोर जबरदस्त पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7या बॉडीकॉन ब्लॅक गाऊनमध्ये मौनी रॉय तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती दररोज तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर मौनी रॉयचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट ९ सप्टेंबरला रिलीज होत आहे. या चित्रपटात आलिया भटशिवाय रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)