Join us

देशपांडे सिस्टर्सचा ट्रेडिशनल लुक; मृण्मयी आणि गौतमीचं ट्विनिंग, शेअर केले खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 2:00 PM

1 / 7
अभिनेत्री मृणामी देशपांडे आणि बहीण गौतमी देशपांडे आपल्या स्टाईल आणि लुकमुळे सतत चर्चेत असतात.
2 / 7
या दोघी बहिणी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. मृण्मयीने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
3 / 7
या फोटोमध्ये मृण्मयी आणि गौतमी या दोघींनीही निळ्या रंगाची साडी नेसली आहे. त्यावर त्यांंनी गोल्डन ज्वेलरी घातली. या लुकमध्ये दोघीही कमालीच्या सुंदर दिसत आहेत.
4 / 7
'जेवढे काढले तेवढे टाकले' असं कॅप्शन मृण्मयीनं या फोटोला दिलं आहे. मृण्मयी आणि गौतमी यांच्यामधील बाँडिंगने चाहत्यांचे लक्ष वेधलं.
5 / 7
दोघी बहिंणीमधील प्रेमाची झलक नेहमीच प्रेक्षकांना पाहायला मिळते.
6 / 7
अभिनेत्री मृण्मयीने नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
7 / 7
गौतमीने सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले होते. माझा होशील ना या मालिकेमुळे गौतमी देशपांडेला विशेष लोकप्रियता मिळाली.
टॅग्स :मृण्मयी देशपांडे गौतमी देशपांडेमराठी अभिनेतासेलिब्रिटी