1 / 14लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी पार पडला. यावेळी त्यांच्यासोबतच मंत्री मंडळातील इतर सदस्यांनी देखील शपथ घेतली. हा शपथ विधी सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी राजकीय नेत्यांसह बॉलिवूडमधील सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.2 / 14विवेक ऑबेरॉय3 / 14करण जोहर4 / 14सलमान खान5 / 14शाहरूख खान6 / 14कंगना रानौत7 / 14अक्षय कुमार8 / 14संजय लीला भन्साळी9 / 14रजनीकांत10 / 14शाहीद कपूर11 / 14आदित्य रॉय कपूर12 / 14अनिल कपूर व अनुपम खेर13 / 14हेमा मालिनी14 / 14किरण खेर