नसीब अपना अपना:विचित्र हेअर स्टाइल करणारी चंदू आठवते का? खऱ्या आयुष्यात आहे कमालीची ग्लॅमरस By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 7:00 AM1 / 91986 साली प्रदर्शित झालेला नसीब अपना अपना हा चित्रपट अनेकांना आठवत असेल. ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट विशेष गाजला होता.(photo: youtube)2 / 9या चित्रपटात ऋषी कपूरसोबत अभिनेत्री राधिका कुमार हिनेही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या चित्रपट चिंदू ही भूमिका साकारुन ती विशेष चर्चेत आली.3 / 9चित्रपटात चंदू म्हणजेच राधिका कुमार तिच्या हटके हेअर स्टाइल आणि संवादफेक कौशल्यामुळे लोकप्रिय झाली होती. त्यामुळे सध्या ही अभिनेत्री काय करते? कशी दिसते असे प्रश्न नेटकऱ्यांना पडतात.4 / 9राधिका कुमार दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.5 / 9राधिका कुमार कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय आहेत. त्यामुळे त्या कायम त्यांचे नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात.6 / 9 राधिका कुमार आज ५९ वर्षांच्या आहेत. मात्र, या वयातही त्या प्रचंड ग्लॅमरस असल्याचं पाहायला मिळतं.7 / 9राधिका कुमार या खऱ्या आयुष्यात प्रचंड सुंदर दिसत असून आजही त्यांचे असंख्य चाहते आहेत.8 / 9राधिका कुमार बरेचदा विदेश दौऱ्यावर जातात. त्यामुळे येथील अनेक फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.9 / 9राधिका यांच्याकडे पाहिल्यावर त्या ५९ वर्षांच्या आहेत यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications