घटस्फोटानंतर लेकाला घेऊन गोव्याला गेली अभिनेत्री, बिकिनी लूकमध्ये शेअर केले Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 16:13 IST
1 / 7भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. गेल्या वर्षीच हार्दिक आणि नताशाचा (Natasa Stankovic) घटस्फोट झाला ज्याची सर्वात जास्त चर्चा रंगली. लग्नानंतर ४ वर्षांनी दोघं विभक्त झाले.2 / 7हार्दिक आणि नताशाचा मुलगा अगस्त्य ४ वर्षांचा आहे. लेकाला घेऊन ती काही दिवसांपूर्वीच गोव्याला गेली होती. तिने आता गोव्याचे काही फोटो शेअर केलेत.3 / 7नताशा मित्रपरिवारासोबत गोव्यातील बीचवर एन्जॉय करत आहे. यामध्ये तिच्यासोबत मोठी गर्लगँग दिसत आहे. 4 / 7तसंच नताशाने गोव्यात बिकिनी लूकही फ्लॉन्ट केला आहे. फिटनेसबाबतीत नताशाचं नेहमीच कौतुक होतं. तिने एकदम टोन्ड स्लीम अँड ट्रीम फिगर ठेवली आहे.5 / 7हिरव्या रंगाच्या बिकिनीत तिने फोटो शेअर केलेत. गोव्यात बीचवर उन्हात ती निवांत वेळ घालवत आहे.6 / 7आणखी काही फोटोत अगस्त्यसोबतचे काही क्षण तिने कॅप्चर केलेत. माय-लेकाचे हे फोटो खूपच गोड आहेत.7 / 7नताशाने पुन्हा प्रेमात पडल्याचीही हिंट दिली होती. ट्रेनर अलेक्झांडरसोबत ती रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. त्याच्यासोबत ती अनेक फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.