Join us  

नव्वारीतली 'नवरी'!; Sonalee Kulkarni विचारतेय, उषाचा लग्नातला गेटअप कसा वाटला?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 8:23 PM

1 / 8
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे.
2 / 8
सोनाली कुलकर्णीचा नुकताच पांडू आणि झिम्मा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.
3 / 8
या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
4 / 8
सोनाली कुलकर्णीने नुकतेच नऊवारी साडीतील फोटो शेअर केले आहेत.
5 / 8
सोनाली कुलकर्णीने नव्वारी” त ली “नवरी” उषाचा लग्नातला गेटअप कसा वाटला ? असे फोटो शेअर करून विचारले.
6 / 8
सोनाली कुलकर्णीच्या साडीतील फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.
7 / 8
सोनाली कुलकर्णीने पांडू चित्रपटात उषाची भूमिका साकारली आहे.
8 / 8
सोनाली कुलकर्णीने उषाच्या भूमिकेसाठी १० किलो वजन वाढविले होते.
टॅग्स :सोनाली कुलकर्णी