बाई गंsss...! नेहा खान दिवसेंदिवस होत चाललीय बोल्ड, पाहा तिचा किलर लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 16:18 IST
1 / 10अभिनेत्री नेहा खानने मराठी सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलंय.2 / 10नेहा खानने करिअरची सुरूवात साउथमधून केली असली तरी सध्या ती मराठी इंडस्ट्रीत सक्रीय आहे. 3 / 10नेहा खान प्रोजेक्टशिवाय ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत येत असते. 4 / 10नेहा खानने नुकतेच ब्लॅक लेदर ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय.5 / 10नेहा खानने लाँग ड्रेसमध्ये सुद्धा बोल्ड पोझ दिल्या आहेत. 6 / 10नेहा खान या फोटोशूटमध्ये किलर अंदाजात दिसते आहे. 7 / 10नेहा खानच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. 8 / 10नेहा खान शेवटची स्वप्निल जोशीसोबत बाई गं या सिनेमात पाहायला मिळाली होती. 9 / 10नेहा खानचे बाई गं सिनेमातील काम चाहत्यांना खूप भावले. 10 / 10नेहा खानने शिकारी सिनेमातून मराठी कलाविश्वात पदार्पण केले.