Join us

Neha Khan : ब्रालेस फोटोशूटमध्ये बोल्ड झाली नेहा खान, दिसली Super Hot!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 13:16 IST

1 / 9
अभिनेत्री नेहा खान मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने शिकारी चित्रपटातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे.
2 / 9
नेहा खान प्रोजेक्टशिवाय फोटोशूटमुळे चर्चेत येत असते. तिचे फोटो बऱ्याचदा व्हायरल होताना दिसतात.
3 / 9
नेहा खान सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि नुकतेच तिने अंतर्वस्त्र न घालता फोटोशूट केलंय.
4 / 9
या फोटोशूटमध्ये निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. त्यात तिने अंतर्वस्त्र घातलेलं नाही. शर्टखाली तिने ब्लू वेलवेट पॅण्ट परिधान केलीय.
5 / 9
या फोटोशूटमध्ये नेहाने केस मोकळे सोडले आहेत. यात तिने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
6 / 9
नेहा खानच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. तिचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
7 / 9
नेहा खान शेवटची स्वप्नील जोशीसोबत बाई गं सिनेमात झळकली. या चित्रपटातील तिच्या कामाचे कौतुक झाले.
8 / 9
चित्रपटाशिवाय तिने मालिकेतही काम केले आहे. देवमाणूस २ मालिकेत ती काम करताना दिसते.
9 / 9
'शिकारी' चित्रपटानंतर ती 'काळे धंदे' या झी ५ वरील वेबसीरिजमध्ये झळकली होती.
टॅग्स :नेहा खान