नेहा पेंडसे झाली सिलेक्टिव्ह, बोल्ड सीन्स देणार पण एका अटीवर, जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 2:47 PM1 / 10गेल्या काही दिवसांपासून नेहा पेंडसे तिच्या लग्नामुळे फार चर्चेत आहे.2 / 10लग्नानंतर नेहा पेंडसे आता 'भाभीजी घर पर है' मालिकेत अनिता भाभीच्या भूमिकेत झळकत आहे. 3 / 10विशेष म्हणजे लग्नानंतर नेहा पेंडसे आता फार सेलिक्टीव्ह झाली आहे. 4 / 10सरसकट ऑफर्स मिळतात म्हणून काम करायचे असे नाही तर त्यातही तिने चॉईस ठेवली आहे. 5 / 10विशेष म्हणजे बोल्ड सीन्स देण्यावरही तिने तिचे मतं मांडले आहे. 6 / 10बोल्ड सीन, किसिंग हे आजच्या चित्रपटात सर्रास पाहायला मिळतं.7 / 10योग्य प्रकारे दाखवले तर ते चांगले वाटते.8 / 10 काही सिनेमांमध्ये उगाच गरज नसताना बोल्ड सीन्स जबरदस्तीने टाकला जातो.9 / 10भूमिकेची गरज असेल आणि वल्गर वाटणार नाही असे सीन्स द्यायला हरकत नाही. 10 / 10बोल्ड सीन्स हे चांगलेही असतात, फक्त दाखवण्याची पद्धत योग्य असेल तर कोणालाच त्यात वावगं असे काही वाटणार नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications