निया शर्माने केली सारा अली खानची कॉपी, सेम टु सेम ड्रेसमध्ये केले फोटोशूट By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 3:46 PM1 / 10नियाचा फॅशन सेन्स चांगला आहे, यात काहीही वाद नाही. तिचे आऊटफिट पाहून अनेकदा तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. पण त्यापेक्षा अधिक तिच्यावर कॉपी केल्याचा आरोपही लागतो.2 / 10नियाचा फॅशन सेन्स चांगला आहे, यात काहीही वाद नाही. तिचे आऊटफिट पाहून अनेकदा तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. पण त्यापेक्षा अधिक तिच्यावर कॉपी केल्याचा आरोपही लागतो.3 / 10नुकतेच साराने निळ्या रंगाच्या डिझायनर गाऊनमध्ये नवं फोटोशूट केलं होत. नेहमीप्रमाणे या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. 4 / 10अगदी तीच्यासारखा ड्रेस परिधान करत नियानेही फोटाशूट केले आहे.या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसतेय.5 / 10नियाचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. निळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये गोर्जीयस दिसत आहे.6 / 10नियाचे सोशल मीडियावर प्रचंड मोठे फॅन फॉलॉइंग आहे.इंस्टाग्रामवर १६.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.7 / 10तिचे काही निवडक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.तिचे फोटो पाहून चाहते तिच्या या फोटोंचे कौतुक करताना दिसले तर काही तिच्यावर टीका करताना बघायला मिळत आहे.8 / 10 सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते.9 / 10त्यामुळे नवीन फोटो तिने चाहत्यांसह शेअर केले. अनेकांनी तिचे कौतुक तर केले पण दुसरीकडे कॉपीकॅट म्हणूनही तिची मस्करी करताना दिसतायेत.10 / 10टेलिव्हिजन सेन्सेशन निया शर्माला अनेक वेळा तिच्या फॅशन एक्सपेरिमेंटविषयी ट्रोल केले जाते.नियाला या गोष्टींनी काहीच फरक पडत नसल्या आणखी वाचा Subscribe to Notifications