जाळीदार ड्रेसमध्ये निया शर्मा दिसली खूपच ग्लॅमरस, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 19:19 IST
1 / 7निया शर्मा प्रेक्षकांमध्ये लूक्स आणि ड्रेसिंगमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7नुकतेच निया शर्मा ITA Awards 2022 शोमध्ये वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळाली. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7निया शर्मा व्हाइट जाळीदार ड्रेसमध्ये खूपच स्टायलिश अंदाजात पाहायला मिळाली. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7इंस्टाग्रामवर निया शर्माने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, , This is my …. ‘I’m an Albatross look’ ☺️5 / 7काही तासातच नियाच्या फोटोशूटवर जवळपास १ लाख ८० हजार लाइक्स आले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7निया शर्माच्या इंस्टाग्रामवर ७.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7निया शर्मा एक हजारों में मेरी बहना है, जमाई राजा आणि नागिनमध्ये झळकली आहे.