बिकिनी फोटोशूट करायचे होते म्हणून दोन दिवस जेवली नाही ही अभिनेत्री, सांगितले त्यामागचे कारण By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 7:58 PM1 / 9नियाने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.2 / 9बिकीनी अंदाजातील तिचे हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडलेला दिसतोय. 3 / 9तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय.4 / 9 नियाने बिकीनीतील सीनसाठी शूटिंगच्या 2 दिवस आधी जेवण सोडले होते. 5 / 9जेव्हा मला अशी दृश्ये करावी लागतात, तेव्हा मी दोन दिवासाआधीच डाएटिंग करायला सुरुवात करते.6 / 9जेव्हा जेव्हा मी शूटिंग करते तेव्हा बिकीनी शूट आलेच त्यामुळे स्वतःच आधी तयारी करते.7 / 9फोटोंमध्ये निया खूप स्लिम दिसत आहे. यावर बोलताना निया म्हणाली हे माझ्यासाठी खूप कठीण होते.8 / 9मला माहित आहे की माझे पोट रिअलमध्ये इतके स्लिम नाही जितके की ते फोटोत दिसते.9 / 9बिकिनीमध्ये पोट दिसू नये म्हणून मी 2 दिवस काहीही खाल्ले नव्हते. आणखी वाचा Subscribe to Notifications