सेलिब्रेटी कपल मालदीव्हजमध्ये मग्न, पण मिलिंद सोमण पत्नीसह पोहचला 10 हजार फुट उंच डोंगरावर By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 6:00 AM1 / 10 मिलिंदच नाही तर त्याची पत्नी अंकितादेखील फिटनेस फ्रिक आहे. नित्यनियमाने पती मिलिंदसह ती स्वतःलाही मेंटेन ठेवते. 2 / 10 नेहमीच हे कपल सोशल मीडियावर त्यांच्या फिटनेसमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. तसेच दोघांचे रोमँटीक फोटोदेखील इतरांना कपल गोल देत असतात.3 / 10सध्या हे दोघे निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षण एन्जॉय करत आहेत. 4 / 10सध्या सेलिब्रेटी व्हॅकेशनसाठी मालदीव्हजमध्ये एन्जॉय करताना दिसतायेत. मात्र मिलिंद यासाठी अपवाद ठरला आहे. 5 / 10पत्नीसह क्वॉलिटी टाईम घालवण्यासाठी त्याने मालदीव्हज नाही तर दार्जिंलिंगची निवड केली आहे.6 / 10दार्जिंलिंगच्या १० हजार फुट उंचारवर हे कपल ट्रेकिंगसाठी गेले होते. 7 / 10त्याच दरम्यान दार्जिंलिंगमधील ट्रेडिशनल पोषाखात त्यांनी मस्त फोटोशूट केले आहे. 8 / 10त्यातील काही निवडक फोटो त्यांनी चाहत्यांसह शेअर केले आहेत. 9 / 10 कलरफुल अशा अंदाजात हे कपल पाहायला मिळाले. या दोघांना पाहून ये हसीन वादियां, ये खुला आसमां आ गये हम कहाँ ऐ मेरे साजना या गाण्याच्या ओळीही नक्कीच आठवतील हे मात्र नक्की.10 / 10सध्या या कपलचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications