अरे बापरे घाबरलो ना मी, वरुण धवनचा पत्नी नताशासोबतचा फोटो पाहून चाहत्यांना भरली धडकी, पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 12:02 PM1 / 11 लग्नसोहळा अतिशय खासगी होता. सोहळ्यांचे फोटो लीक होऊ नयेत म्हणून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 2 / 11 अगदी मोबाईल वापरण्यासही बंदी करण्यात आली होती.3 / 11 लग्नाआधीपासून दोघे खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे लग्नानंतरही या दोघांची नाते अधिक घट्ट झाले आहे. 4 / 11दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते. 5 / 11सध्या पत्नी नताशा सोबत वरुण क्वॉलिटी टाईम एन्जॉय करतोय. 6 / 11अधून मधून त्यांचे फन टाईमचे फोटोही तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. 7 / 11लग्नाच्या फोटोंनाही रसिकांनी लाईक्स आणि कमेंट देत शुभेच्छाही दिल्या होत्या.8 / 11मात्र लग्नातला नताशाचा अंदाज पाहून नेटीझन्सने त्यावेळी तिला ट्रोल केले होते.9 / 11वरुणची दुल्हनियाँ बनलेली नताशा नववधू वाटतच नसल्याचे सांगत तिची खिल्ली उडवली होती.10 / 11आताही वरुणने त्याचा नवीन फोटो शेअर केला आहे, फोटोमध्ये नताशाला काहींनी तर ओळखलेच नाही.11 / 11त्यामुळे कमेंट करत तिची खिल्ली उडवत असल्याचे पाहायला मिळत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications